bharud,काशीबाई केंद्रे, kashibai kendre,folk art,भारुड,like,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

5 Просмотры
Издатель
काशीबाई केंद्रे... लातूरच्या जळकोट तालुक्यातील उमरगा(रेतु)येथील रहिवासी असलेल्या काशीबाई यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असली तरी एखाद्या तरुणांना लाजवेल इतके जबरदस्त सादरीकरण असते. विशेषतः भारूडामध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही.
तर अशा या सुपरस्टार आजीबाईंनी सादर केलेले हे सुपरहिट भारूड खास आपल्यासाठी.
#भाारुड #भजन #गवळणी #भक्तीगीत #भावगीत #bharud #bhaktisong #bhajan #bhavgeet #devotionalsong $indianfolkart #maimarathi #rajesahebkadam







साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole

opportunity for the new

now one can watch Maharashtras literary and cultural movement at

mai
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam


rajesahebkadam. rk@

mob. 7020273664
Категория
Комедии
Комментариев нет.